Browsing Tag

Nagar

प्रलंबित मागण्यांवर लक्ष वेधण्यासाठी, शिक्षक समितीचे गुरुवारी धरणे सत्याग्रह आंदोलन!

अहिल्यानगर :  सरकारी-निमसरकारी, शिक्षक-: शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने (महाराष्ट्र राज्य) राज्य सरकारचे प्रलंबित मागण्यांसाठी लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन तास धरणे सत्याग्रह केले जाणार आहे. या…

अहिल्यानगरमध्ये एक नंबर लिंबाला सात हजारांचा भाव!

अहिल्यानगर : येथील दादापाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत लिंबाचे लिलाव झाले. यामध्ये एक नंबर लिंबाला सात हजार रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. येथील बाजार समितीच्या आवारात २७.८५ क्विंटल लिंबाची आवक झाली. यामध्ये लिंबाला कमीत कमी १५०० व…

‘भेसळ ओळखण्यास २८ मोबाइल व्हॅन’ ; मंत्री नरहरी झिरवाळ 

अन्नपदार्थांतील भेसळ ओळखण्यासाठी राज्यात महिनाभरात २८ मोबाइल प्रयोगशाळा व्हॅन उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या प्रयोगशाळा विभागनिहाय वितरित केल्या जातील, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन आणि विशेष साहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी  दिली.…

महिला पर्यटकांसाठी १ ते ८ मार्च या कालावधीत एमटीडीसीच्या पर्यटक निवासांमध्ये ५० टक्के सवलत!

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून महिला पर्यटकांसाठी १ ते ८ मार्च या कालावधीत एमटीडीसीच्या पर्यटक निवासांमध्ये ५० टक्के सवलत जाहीर केली आहे. महिला पर्यटक www.mtdc.co या संकेतस्थळावर जाऊन…

6 मार्चला सरकारी, निमसरकारी कर्मचारी आणि शिक्षक-शिक्षकेतरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे…

नगर - सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने (महाराष्ट्र राज्य) राज्य सरकारचे प्रलंबीत मागण्यांकरिता लक्ष वेधण्यासाठी गुरुवार दि. 6 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन तास धरणे सत्याग्रह केले…

शेतकरी प्रश्नांवर ३ मार्च रोजी अहिल्यानगर जिल्हा काँग्रेसतर्फे मोर्चा!

अहिल्यानगर – राज्य सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांविरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने ३ मार्च २०२५ रोजी अहिल्यानगर जिल्ह्यात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेनुसार,…

स्वसंरक्षणार्थ कराटे, लाठी- काठी या विषयावर महेश आनंदकर यांनी दिले महाविद्यालयीन तरुणींना प्रशिक्षण!

नगर - आजच्या घडीला महिलांवर होणार्‍या अत्याचाराचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे .वृत्तपत्राची दररोज पाने चाळली असता, एकही दिवस असा जात नाही की, ज्या दिवशी तरुण मुली, बालिका आणि महिला यांच्यावर अन्याय, अत्याचार होत नाही. या घटनांचे प्रमाण कमी…

मराठी भाषेच्या गौरवात वृत्तपत्र व वाहिन्यांचे योगदान महत्वपूर्ण_ प्रा.डॉ. माहेश्वरी गावित 

नगर - जगभरात आणि प्रामुख्याने भारतात मराठी भाषेचा प्रचार ,प्रसार व बोलणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. मराठी साहित्य बरोबरच सातत्याने वाचले जाणारे वृत्तपत्र व पाहिल्या जाणाऱ्या मराठी वाहिन्या यांना मराठी मनांनी आनंदाने आपलेसे केले आहे.…

ओपन आशिया पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेत देवदत्त गुंडू ने 1 सिल्व्हर, 3 ब्राँझ मेडल पटकावले

नगर - गुजरात येथे झालेल्या ओपन आशिया पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2025 या स्पर्धेत अहिल्यानगरचे चि.देवदत्त प्रविण गुंडू यांनी 100 किलो वजनी गटात एक सिल्व्हर आणि तीन ब्राँझ मेडल पटकावले.   या स्पर्धेत चार इव्हेंट होते. यामध्ये पूर्ण…

केडगाव येथील श्रीमंत सद्गुरु शंकर शेठ महाराज मठाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड व…

अहिल्यानगर - केडगाव येथील श्रीमंत सद्गुरु शंकर शेठ महाराज मठाच्या वतीने मठाधिपती अशोक दादा जाधव यांच्या नेतृत्वाखाली श्री. दत्त महायाग करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जास्तीत जास्त अग्नि कुंडाचा विक्रम केला १७ नोव्हेंबर २०२४ रोजी या यज्ञामध्ये…