अर्बन’च्या चेअरमनपदी राजेंद्र अग्रवाल तर व्हाईस चेअरमनपदी दीप्ती सुवेंद्र गांधी
र्बन बँकेवर स्व. दिलीप गांधी यांच्या सहकार पॅनेलने निविर्र्वाद वर्चस्व राखल्यानंतर बँकेच्या नुतन चेअरमनपदी राजेंद्र अग्रवाल तर व्हाईस चेअरमनपदी दीप्ती सुवेंद्र गांधी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.