Browsing Tag

nagar arban bank nivdnuk

अर्बन’च्या चेअरमनपदी राजेंद्र अग्रवाल तर व्हाईस चेअरमनपदी दीप्ती सुवेंद्र गांधी

र्बन बँकेवर स्व. दिलीप गांधी यांच्या सहकार पॅनेलने निविर्र्वाद वर्चस्व राखल्यानंतर बँकेच्या नुतन चेअरमनपदी राजेंद्र अग्रवाल तर व्हाईस चेअरमनपदी दीप्ती सुवेंद्र गांधी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

नगर अर्बन को ऑप . बँक मतमोजणी पहिली फेरी

नगर अर्बन को ऑप . बँकेच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे .सकाळी मतमोजणी ला सुरुवात झाली असून पहिल्या फेरीत सुवेंद्र गांधी  यांचा नेतृत्वाखाली सहकार पॅनल ने मोठी आघाडी घेतल्याचे समोर आले आहे .