नगर पुणे रेल्वे शटल सेवा कधीच सुरू होणार नाही, जागरूक नागरिक मंचाला महाराष्ट्र राज्य सेंट्रल…
नगर पुणे रेल्वे सेवा लवकरच सुरू होईल अशा व्यर्थ वल्गना करणार्यांना ही चांगलीच चपराक आहे. कारण ही रेल्वे कधीच सुरू होऊ शकणार नाही तसा आमचा विचारही नाही असा स्पष्ट खुलासा सेंट्रल रेल्वेच्या जनरल मॅनेजर कार्यालयाने केला आहे.