Browsing Tag

Nagar

तमन्ना भाटियाने दिले ‘ओडेला २’चे सरप्राईज !

मनोरंजन : तमन्ना भाटिया सध्या 'ओडेला २' मध्ये काम करत आहे, जो २०२१च्या हिट 'ओडेला रेल्वे स्टेशन'चा बहुप्रतीक्षित सिक्वेल आहे. अशोक तेजा. दिग्दर्शित या चित्रपटाने यापूर्वीच चांगलीच पसंती मिळवली आहे. तमन्ना नागा साधूच्या भूमिकेत आहे. दरम्यान,…

कॅटरिनाच्या सुंदर केसांचं गुपित काय?

मनोरंजन : कॅटरिना कैफ आणि विकी कौशल ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी. कॅटरिना आणि तिच्या सासरच्या मंडळीमधील घट्ट नाते अनेकदा दिसून आले आहे. सासू आपल्या लाडक्या सुनेची पूर्ण काळजी घेतात. त्यामुळे कॅटरिना सुद्धा सासूबाईंच्या प्रेमळ स्वभावाचा…

‘गदर ३’ मध्ये सनी-नाना आमनेसामने!

मनोरंजन : 'गदर ३' मध्ये सनी-नाना आमनेसामने २०२३ मध्ये आलेल्या 'गदर २' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनपेक्षितरीत्या चांगलंच यश मिळवलं. या चित्रपटाद्वारे सनी देओलने अभिनेता म्हणून पुन्हा एकदा सुपरहिट कमबॅक केलं. आता सर्वांना उत्सुकता आहे, ती…

रजनीकांतचा ‘जेलर २’ लवकरच चाहत्यांच्या भेटीला!

मनोरंजन : रजनीकांतने २०२३ मध्ये बऱ्याच दिवसांपासून जेलर सिक्वेवलची दिलीपकुमारसोबत काम केले. या चित्रपटात त्याने मुख्य भूमिका साकारली होती, जो आजपर्यंतच्या तामिळ चित्रपटातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरला. रजनीकांत सध्या लोकेश कनगराज दिग्दर्शित…

गोदावरी खोरे दुष्काळमुक्त करण्यास प्राधान्य देणार; राधाकृष्ण विखे पाटील

शिर्डी : गोदावरी खोरे दुष्काळमुक्त करण्याचे मोठे काम जलसंपदा विभागाच्या माध्यमातून करतानाच निळवंडे धरणाच्या वितरकांचे काम पूर्ण करण्यास आपले प्राधान्य असेल, अशी ग्वाही जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. मंत्रिपदाची शपथ आणि…

सावित्री ज्योती महोत्सव सक्षमीकरणाची नांदी ; ९ ते १२ जानेवारीला सावित्री ज्योती महोत्सव

अहिल्यानगर : जय युवा अकॅडमीच्या माध्यमातून सुरु असलेल्या सावित्री ज्योती महोत्सवाच्या माध्यमातून महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होत आहे. हे महोत्सव महिला सक्षमीकरणाची नांदी ठरेल. सावित्री ज्योती महोत्सव नगरकरांसाठी नवीन…

आला थर्टी फर्स्ट, प्रशासन अलर्ट; आठ पथकांद्वारे घालणार गस्त

अहिल्यानगर - फर्स्टच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी दारू आणि मटण पार्ट्याचं बेत आखले जात आहेत. काही ठिकाणी रंगीत-संगीत पार्ट्याही केल्या जातात. वर्षाअखेरीस बनावट दारूचा वापर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग…

शहरात नायलॉन मांजाच्या तब्बल २४० रिळ जप्त!

अहिल्यानगर  : रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावरील लोखंडी पुलाजवळील एका गाळ्यातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी १ लाख २० हजार रुपये किमतीच्या नायलॉन मांजाच्या २४० रिळ जप्त केल्या आहेत. रविवारी पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणी दर्शन…

इस्रो पीएसएलव्ही-६० मिशनमध्ये अंतराळात पिकांच्या वाढीचा अभ्यास करण्याची तयारी

बाह्य अंतराळात बियांच्या उगवणाचे प्रात्यक्षिक, तेथे बांधलेला ढिगारा पकडण्यासाठी रोबोटिक हात आणि ग्रीन प्रोपल्शन सिस्टमची चाचणी हे पीओईएम-४ वरील काही प्रयोग केले जाणार आहेत. पीओईएम-४ हा इस्रोचा चौथा टप्पा असून उपग्रह प्रेक्षपणानंतर तो कक्षेत…

रात्रशाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी नवनीत अपेक्षित प्रश्‍नसंचाचे वाटप; मासूम संस्थेचा…

अहिल्यानगर - हिंद सेवा मंडळाच्या भाई सथ्था नाईट हायस्कूलमधील इयत्ता 10 वी बोर्डाच्या परीक्षेतील सर्व विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मुंबईच्या मासूम संस्थेमार्फत नवनीत 21 अपेक्षितचे प्रश्‍नसंचाचे वाटप करण्यात आले. दिवसा अर्थाजन करुन रात्री…