ब्राह्मणीच्या छत्रपती शाहू महाराज निवासी वस्तीगृहात स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा
अहमदनगर (प्रतिनिधी)- गरजू व निराधार विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी कार्यरत असलेल्या ब्राह्मणी (ता. राहुरी) येथील छत्रपती शाहू महाराज निवासी वस्तीगृहात 78 वा स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी…