अहमदनगर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी शिबिराचे उद्घाटन उत्साहात संपन्न
अहिल्यानगर : अहमदनगर महाविद्यालयच्या राष्ट्रीय सेवा योजना एन.एस.एस. विभागाच्या वतीने घोसपुरी येथे विशेष हिवाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन सरपंच किरण साळवे व पंचायत समिती माजी सभापती अशोकराव झरेकर यांच्या हस्ते…