राजकीय आमदार संग्राम जगताप नगरच्या वंचित प्रश्नांवर भडकले editor Dec 3, 2020 0 पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज नगरमध्ये आढावा बैठक घेतलीय. यावेळी या बैठकीत आमदार संग्राम जगताप यांनी नगर शहरातील मूलभूत प्रश्नांवर प्रकाश टाकला आहे.