Browsing Tag

Nawale petrol pump

नवले पेट्रोल पंपावर सिएनजी पंपाचा आ. रोहीत पवार व आ. सुरेश धस यांच्या हस्ते उद्घाटन

जामखेड बीड रस्त्यावर असलेल्या नवले पेट्रोल पंपावर आजपासून सिएनजी पंपाचा शुभारंभ आ. रोहीत पवार यांच्या हस्ते व आ. सुरेश धस यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला.