Browsing Tag

neeraj chopra

जिंकलं ऑलिम्पिक ‘गोल्ड’; भारताचा 12 वर्षांचा दुष्काळ संपवत नीरजचा…

टोकियो ऑलिम्पिकमधील भालाफेक स्पर्धेत भारताचा अव्वल खेळाडू नीरज चोप्रा याने अंतिम फेरीत शानदार कामगिरी करताना सुवर्णपदकाची कमाई केली. त्याच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे भारताचा सुवर्णपदकाचा 12 वर्षांचा दुष्काळ समाप्त झाला आहे.