सेवा ज्येष्ठता असूनही शिक्षक पगारापासून वंचित….
नेवासेमधील समता शिक्षण प्रसारक मंडळाने शाळेतील तीन शिक्षकांचे पगार गेल्या तीन वर्षांपासून थकवले आहेत. ते तत्काळ परत द्यावेत तसेच बेकायदेशीर बदल्या रद्द कराव्यात या मागणीसाठी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनीच आणि शिक्षकांनी नगरच्या जिल्हा…