देश-विदेश ओबीसी संघर्ष सेनेच्या वतीने एमपीएससीचे वेळापञक जाहीर करण्याची मागणी editor Dec 15, 2020 0 एमपीएससी चे वेळापञक जाहीर करण्याची मागणी ओबीसी संघर्ष सेनेच्या वतीने पुण्यात घेतलेल्या पञकार परिषदेत करण्यात आली आहे. अन्यथा, तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघर्ष सेनेने दिला आहे.