Browsing Tag

new scheduled

ओबीसी संघर्ष सेनेच्या वतीने एमपीएससीचे वेळापञक जाहीर करण्याची मागणी  

एमपीएससी चे वेळापञक जाहीर करण्याची मागणी ओबीसी संघर्ष सेनेच्या वतीने पुण्यात घेतलेल्या पञकार परिषदेत करण्यात आली आहे. अन्यथा, तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघर्ष सेनेने दिला आहे.