Browsing Tag

nutan jilhadhikari karyalay

अहमदनगरचा नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाचे लोकार्पण – ७/१२ चा ठरला मुहूर्त .

अहमदनगरचे जिलाधिकारी कार्यालय लवकरच स्थलांतरित होत असून याचे उदघाटन दिनांक ७ डिसेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. तब्बल २८ कोट रुपये खर्च करून नगर औरंगाबाद रोडवरील भूमी अभिलेख कार्यालयाचा जागेत हि इमारत उभारण्यात आली आहे . राज्याचे महसूल…