राजकीय स्वाभिमानीची १९वी ऊस परिषद ऑनलाईन होणार editor Oct 30, 2020 0 स्वाभिमानी शेतकरी संघटनेची १९ वी ऊस परिषद आता ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. परिषदेच्या परवानगीबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यात आज ३०ऑक्टोबरला चर्चा झाली.