मनसेच्या आंदोलन आधी एक दिवस आनंदनगर, आगरकर मळा भागाला स्वच्छ पाणीपुरवठा सुरू
शहराती आनंदनगर, आगरकर मळा भागाला अनेक दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत होता त्यामुळे मनसेचे नितीन भुतारे यांनी पालिकेचे आयुक्त शंकर गोरे यांना निवेदन देऊन दूषित पाणीपुरवठा बंद करा अन्यथा त्याच दूषित पाण्याने आयुक्तांसह संबंधित पाणी पुरवठा…