डॉ.ए.पी.अब्दुल कलाम अभ्यास केंद्राच्या माध्यमातून मुकुंदनगरमध्ये एक नवीन शैक्षणिक पर्वाची सुरूवात…
पीस फौंडेशन व सक्षम फौंडेशनने सुरू केलेले डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम अभ्यास केंद्र हे भावी पिढीकरीता उपयुक्त व दिशादर्शक ठरेल असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाची निवृत्त न्यायाधीश व माजी न्यायमूर्ती बी. जे. कोळसे पाटील यांनी अभ्यास…