sangamner love jihad prakaran
पिडीत मुलगी इयत्ता ९ वीच्या वर्गात शिकत असताना क्रिकेट खेळणाऱ्या एका मुलाने तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसविले. मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो असे म्हणत त्याने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. २०२० मध्ये सुरू झालेला हा प्रेमाचा प्रकार १० वी…