संगमनेर येथील शिवसेनेच्या वतीने महिलांचे जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्क कार्यालय येथे निवेदन.
संगमनेर शहर हद्दीत सावतामाळी नगर येथिल पोलिस लाईन शेजारी घारगाव येथील हेरिटेज वाईन्स शॉप संगमनेर येथे वरील नमूद केलेल्या ठिकाणी स्थलांतरासाठी परवानगी रद्द करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचे शहर प्रमुख अमर कन्हैयालाल कतारी (राजपूत) त्यांच्या…