Browsing Tag

#Power of Attorney

🚨 मालमत्ता खरेदीत फसवणूक अलर्ट! – डबल रजिस्ट्री स्कॅममुळे अनेकांचे स्वप्न उध्वस्त 😱

 1100 ते 1200 स्क्वेअर फूटचा प्लॉट घ्यायचा असेल तरी लाखो रुपयांची इन्व्हेस्टमेंट करावी लागते. पण इथेच खरी अडचण सुरू होते.कारण प्लॉट खरेदी करताना जर सावधगिरी बाळगली नाही, तर तुमचे लाखो रुपये गमावण्याची वेळ येऊ शकते.