Browsing Tag

prashant damle

अभिनेते प्रशांत दामले यांना कोरोनाची बाधा 

नाट्य निर्माते व प्रसिद्ध अभिनेते आणि  प्रशांत दामले यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.   फेसबुक पोस्टच्या माध्यमातून प्रशांत दामले यांनी ही माहिती दिली.