महाकुंभमेळ्याला सुरुवात ; पहिले शाही स्नान आज
जगातील सर्वांत मोठा धार्मिक महोत्सव अशी ओळख असणाऱ्या कुंभमेळ्याची सोमवार पासून सुरूवात होणार आहे. प्रयागराज येथील गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या संगमावर उद्या (ता. १३) पौष पौर्णिमेनिमित्त पहिले शाही स्नान संपन्न होणार आहे. विविध…