नगर अर्बन बँक संचालक मंडळ निवडणूक बिनविरोध करणे बँकेच्या हिताचे
एस टी मधील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी आजपासून एस टी महामंडळातील संघटनांनी एकत्र येऊन संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून राज्यभर बेमुदत उपोषण सुरु केलंय. त्यानुसार आज नगरमध्ये विभागीय कार्यालयासमोर उपोषण सुरु करण्यात आलंय. कोविद १९…