देश-विदेश अक्षय कुमारच्या ‘राम सेतु’ सिनेमाचं फर्स्ट पोस्टर रिलीज editor Dec 5, 2020 0 बॉलीवूड खिलाडी अक्षयकुमार याला त्याच्या आगामी रामसेतू चित्रपटाचे शुटींग अयोध्येत करण्यास परवानगी मिळाली आहे. या चित्रपटाचे पोस्टर आणि फोटो अक्षयने नुकताच शेअर केला होता.