कुडाळमध्ये आढळला उडणारा बेडूक: मलबार ग्लायडिंग फ्रॉग
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे मलबार ग्लायडिंग फ्रॉग या दुर्मीळ बेडकाचे दर्शन झाले आहे. कुडाळ तालुक्यातील 'एसएसपीएम मेडिकल कॉलेज ॲन्ड लाइफटाइम हॉस्पिटल'मध्ये एका वन्यजीवप्रेमीला हा बेडूक आढळला. सामान्यतः पावसाळी हंगामात आढळणारा हा बेडूक…