राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन.
छावणी परिषदेच्या व्हींकल इंट्री टॅक्स पथकर नाका 2020-2021 घेताना कागदपत्रांमध्ये कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार करून केंद्र सरकारचे आर्थिक नुकसान केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन…