Rat feeds is Registers
अहमदनगर महापालिकेचा रामभरोसे कारभार पुन्हा एकदा समोर आलाय. नगरच्या महापालिकेच्या जुन्या इमारतीमध्ये शहरातील सर्व महत्वाच्या नोंदी ठेवलेल्या असतात. परंतु गेल्या कित्येक दिवसापासून या कडे दुर्लक्ष केलं जातंय. या इमारतीमध्ये प्रामुख्याने…