Uncategorized “मुख्याध्यापक लंकेसरांची बदली रद्द करा!” editor Jul 2, 2025 अहिल्यानगर | ११ जुलै शाळेच्या ‘आदर्श मुख्याध्यापकां’च्या अचानक बदल्याविरोधात रयत शिक्षण संस्थेच्या कार्यालयाबाहेर पालक व विद्यार्थ्यांनी संतप्त ठिय्या आंदोलन करत घोषणांनी परिसर दणाणून टाकला!