आ.रोहित पवार यांनी केले आरोग्यमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत
दिवाळीमध्ये फटाक्यांच्या आतषबाजीतून प्रदूषण वाढू नये म्हणून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी फटाकेमुक्त दिवाळीचं आवाहन केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आरोग्यमंत्र्यांच्या आवाहनाचं जोरदार स्वागत केलं आहे.