सैनिक समाज पार्टीच्या राज्य सरचिटणिसपदी अरुण खिची यांची निवड
सैनिक समाज पार्टीच्या महाराष्ट्र राज्य सरचिटणीसपदी सामाजिक कार्यकर्ते अरुण खिची यांची नियुक्ती करण्यात आली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष निवृत्त कर्नल बलबीरसिंह परमार व राज्य सचिव ईश्वर मोरे यांच्या आदेशाने प्रदेशाध्यक्ष अॅड. शिवाजी डमाळे…