चिमुरडीने साठवलेल्या खाऊच्या पैशातून गोरगरीब अनाथ आश्रमात केले खाऊचे वाटप
सर्वसामान्य घटकांतील विद्यार्थ्यांना आधार दिल्यास त्यांची परिस्थिती सुधारणार्ते. लहान विद्यार्थी हे उद्याचे भविष्य असुन एमआयडीसी येथील स्नेहालय येथे उद्योजक राजेंद्र गायकवाड यांच्या कन्या "कु.शिवण्या गायकवाड" हिने आपल्या साठवलेल्या…