ahmednagar कायद्याचे राज्य आणि सत्यमेव जयते याची प्रचिती येण्यासाठी सामभारत अभियान editor Nov 19, 2021 0 कायद्याचे राज्य आणि सत्यमेव जयते याची प्रचिती प्रत्येक भारतीयांना येण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्यावतीने सामभारत अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .