नगर अर्बन बँकेच्या निवडणुकीत अर्ज माघारीवरून हाय व्होल्टेज ड्रामा
हमदनगरमध्ये नगर अर्बन बँकेच्या निवडणुकीत अर्ज माघारी घेण्यावरून हाय व्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला. बँक बचाव कृती समिती आणि सहकार पॅनलमध्ये मनोमिलन होण्याची प्रक्रिया सुरु असताना अर्ज माघारीच्या वेळेवरून या निवडणुकीतील उमेदवार आणि सजग…