ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने देशा विरोधी मनुवादी धोरणाचे दहन व संविधान राष्ट्र बचाव आंदोलन
ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने भारतीय संविधान दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या जिल्हा अध्यक्ष योगेश थोरात समवेत युवक जिल्हा उपाध्यक्ष सागर ठोकळ, तालुका…