रयतच्या विभागीय कार्यालयावर ग्रामपंचायत सदस्या संगिता मांजरे यांचे उपोषण
रयतच्या भास्करराव गलांडे पाटील स्कुल कमिटीचे अध्यक्ष पदाचा गैरवापर करून बेकायदेशीर कामे करण्यास शाळेच्या मुख्याध्यापकांना भाग पाडत असल्या प्रकरणी त्यांची तात्काळ पदावरुन हकालपट्टी करावी या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्या संगीता मांजरे व…