चार वेळा उपमुख्यमंत्रिपद दिले अन् अन्याय झाला म्हणता !
चारवेळा उपमुख्यमंत्रिपद, अनेक वर्षे मंत्रिपद, सगळी सत्ता त्यांच्याकडे आणि अन्याय झाला म्हणता, असा उपरोधिक सवाल ज्येष्ठ नेते शरद - पवार यांनी केला आहे. बारामती तालुक्यातील माळेगाव येथे शंभू सिंह हायस्कूल आणि कॉलेजमध्ये शरद पवार यांनी…