Browsing Tag

shikshak nivadnuk

माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या सत्ताधार्‍यांनी सभासदांना पाच टक्के लाभांश कमी देऊन विश्‍वासघात केला…

अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीची ऑनलाईन सर्वसाधारण सभा गोंधळाच्या वातावरणात पार पडली. लाभांश कमी दिल्याने सत्ताधार्‍यांचा परिवर्तन मंडळाच्या विरोधी संचालक व सभासदांनी निषेध नोंदवला. यावेळी परिवर्तन मंडळाचे विरोधी संचालक आप्पासाहेब…