महाराजांचा नावाचा वापर फक्त स्वतःचा प्रसिध्दी साठीच
स्वतःचा प्रसिध्दी साठी महाराजांचा पुतळा समोर ठेवायचा आणि आणि अशील गाण्यांवर नृत्य करायचे ही सवयच राष्ट्रवादी शिवसेना या दोन्ही पक्षाला आहे. त्यामुळे या पुढे महाराजांच्या नावाखाली तमाशे भरविण्याचे प्रकार कोणीही करू नये. झालेल्या सर्व…