मंदिर बचाओ कृती समितीचे मंगळवारी मंदिर उघडा आंदोलन
कोरोना प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन निर्बंधांमध्ये शासनाने सुट दिल्या नंतर सर्व काही सुरळीत सुरु झाले आहे. मात्र अद्याप सर्व मंदिरे बंदच ठेवली आहेत. शासनाच्या या निर्णया विरोधात नगर मंदिर बचाओ कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर…