युवकांनो, नैराश्य आणि स्थलांतर टाळण्यासाठी अध्यात्माकडे वळा ;प.पू. श्री श्री रविशंकर यांचे प्रतिपादन
माजात कोठेही अन्याय होत असेल, तर तो प्रश्न सोडविण्याकरीता आपण प्रयत्न करायला हवे. सर्वजण एकत्र आलो, तर समाजासाठी काहीतरी चांगले करणे शक्य आहे. युवकांमध्ये नैराश्य आणि स्थलांतर या गोष्टी आजमितीस वाढत आहेत. ते टाळण्यासाठी ध्यान, ज्ञान आणि…