नगर ३५० महिलांना मिळणार माहेरची साडी editor Nov 9, 2020 0 भाऊबीजेनिमित्त ज्यांना परीवार किंवा भाऊ नाही, अश्या वंचित महिलांना स्नेहभावाचे प्रतीक म्हणून माहेरची साडी देण्याचा उपक्रम सामाजिक कार्यकर्ते धर्मराज शंकर औटी गुरुजी यांनी दीड दशकांपूर्वी चालु केला.