देश-विदेश सोनाली कुलकर्णीचा डान्सबाबत मोठा निर्णय editor Dec 24, 2020 0 प्रेक्षकांना आपल्या नृत्यातील दिलखेच अदांनी घायाळ करणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हीने आपला मराठी बाणा जपत आपल्या नृत्य करिअरमध्ये महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.