Browsing Tag

sun farma

सनफार्माला लागलेल्या आगीत कर्मचाऱ्याचा मृत्यू, प्लांटचे नुकसान

नगर शहरातील नागापूर एमआयडीसीततील सन फार्मा कंपनीच्या एका प्लांटला बुधवार रात्री नऊच्या सुमारास अचानक आग लागली. या कंपनीच्या आवारात वेगवेगळे प्लॅट असून आतील एका प्लाॅन्टला ही आग लागली होती. ही नेमकी कशामुळे लागली हे उशिरा पर्यंत समजू शकले…