दशकपुर्ती साहित्य संमेलन काव्यसंमेलनाध्यक्षपदी शब्दगंध चे सुनील गोसावी यांची निवड
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद,नाशिक जिल्हयाचे वतीने दरवर्षी जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात वेगवेगळ्या ठिकाणी राज्यभरातील नवोदित व ग्रामीण साहित्यिकाना हक्काचे व्यासपीठ देणारे साहित्य संमेलन आयोजित केले जाते.यंदा या साहित्य संमेलनाचे…