ahmednagar जिल्हा शल्यचिकित्सकांना अटकपूर्व जामीन editor Nov 15, 2021 0 जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांचा अहमदनगर येथील जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश आर. आर. नातू यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.