देश-विदेश ब्रेन स्ट्रोकनंतर अभिनेता राहुल रॉय आयसीयूबाहेर editor Dec 2, 2020 0 कारगिलमध्ये शूटिंग करताना ब्रेन स्ट्रोक आलेला प्रख्यात अभिनेता राहुल रॉयच्या प्रकृतीत काहीशी सुधारणा होत आहे. राहुल रॉयला आयसीयूबाहेर आणण्यात आले असून त्याच्यावर स्पीच थेरपी करण्यात येत आहे.