Browsing Tag

swarankit foundation

स्वरांकित फौंडेशनमार्फत आवड तुमची मार्गदर्शन आमचे या उपक्रमांतर्गत एक लाख लोकांना ताल वाद्य…

स्वरांकित फौंडेशनमार्फत  आवड तुमची मार्गदर्शन आमचे या उपक्रमांतर्गत एक लाख लोकांना ताल वाद्य शिकविण्याचे ध्येय  असलेले युवा कलाकार ऋषिकेश कुलट यांनी आयोजित केलेल्या   ढोलक ढोलकी वादन मोफत कार्यशाळेस नगरकरांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.