सोशल मीडियावर जोरदार ट्रोलिंग; HDFC ची वादग्रस्त जाहिरात
एचडीएफसी बँकेने प्रसिद्ध केलेलं विक्री अधिकारी भरतीची जाहिरात सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली. यूजर्स बँकेला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलंय. सोशल मीडियावर ट्रोलिंग झाल्यावर बँकेने त्यांची चूक सुधारली आहे. एचडीएफसी बँक तामिळनाडू शाखेने…