एस टी कर्मचार्यांच्या संपावर खासगी वाहनांचा उतारा !
एसटी कर्मचार्यांनी विविध मागण्या संदर्भात पुकारलेल्या कामबंद आंदोलनानंतर खासगी प्रवासी वाहतुकदारांनी सुरु केलेली लुटमार नियंत्रणात आणून कोणाचेही गैरसोय होऊ नये, यासाठी परिवहन विभागाचे (एमएच १६) आतापर्यंत ९७४ वाहने प्रवाशांना उपलब्ध करून…