नेत्रतज्ज्ञ पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने महात्मा फुले समता पुरस्काराने सन्मानित…
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 130 व्या पुण्यतिथीनिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आज समता पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते ज्येष्ठ नेत्र रोग विशेषज्ञ पद्मश्री डॉ.…